Maruti Suzuki Upcoming Cars : “या” आहेत मारुतीच्या सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या कार, पुढच्या वर्षी होणार लॉन्च

Maruti Suzuki Upcoming Cars

Maruti Suzuki Upcoming Cars : मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. कंपनी सतत आपल्या नवीन कार देशाच्या बाजारपेठेत लाँच करत असते. आता अशी अपेक्षा आहे की आगामी ऑटो एक्सपो 2023 मध्ये कंपनी आपली नवीन कार YTB Baleno Cross सोबत Jimny 5-door देखील लॉन्च करू शकते. कंपनी आपल्या कारचे मायलेज वाढवण्यातही गुंतलेली … Read more