Maruti Suzuki Baleno : मारुतीच्या या 26KMPL मायलेज देणाऱ्या कारची मागणी वाढली! किंमतही खूपच कमी, पहा फीचर्स
Maruti Suzuki Baleno : मारुती सुझुकी कंपनीच्या कार देशात सर्वाधिक कार विक्रीच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. तसेच कंपनीकडून ग्राहकांना दिवसेंदिवस अनेक नवीन कार दिल्या जात आहेत. मारुती सुझुकी कंपनीच्या कार ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. सध्या मारुती सुझुकीच्या कार सर्वाधिक विक्री होत आहेत. तसेच ग्राहकांमध्ये देखील मारुती सुझुकीच्या कारची मागणी अधिक आहे. या कंपनीच्या कार स्वस्त … Read more