Maruti suzuki : लॉन्च होताच मारुतीने “या” स्वस्त कारवर दिली 50,000 रुपयांची सूट!
Maruti suzuki : नवीन कार खरेदीसाठी हा नोव्हेंबर महिना खूप चांगला मानला जात आहे. कार कंपन्या त्यांचा स्टॉक क्लिअर करण्यात मग्न आहेत आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही या महिन्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम वेळ ठरू शकते. सवलत देण्याच्या बाबतीत मारुती सुझुकी आघाडीवर आहे, जरी कंपनी वर्षभर आपल्या कारवर काही … Read more