Car News: नवीन वर्षात मारुती सुझुकी ग्राहकांच्या भेटीला आणणार ‘या’ नवीन कार! वाचा काय असतील वैशिष्ट्ये?
Car News:- भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचा विचार केला तर झपाट्याने हे क्षेत्र विस्तारत असून अनेक नवनवीन कंपन्या आणि या क्षेत्रात अगोदरपासून दिग्गज समजल्या जाणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर एसयुव्ही सेगमेंट मधील कारची निर्मिती करत आहेत. यासोबत आता इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत असताना महत्वाच्या असलेल्या या कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक कार देखील विकसित करण्यात येत आहेत. जर आपण कारनिर्मिती … Read more