Maruti Suzuki New MPV : मार्केटमध्ये होणार धमाका..! मारुती सुझुकी लवकरच लाँच करणार MPV कार, मिळणार दमदार फीचर्स
Maruti Suzuki New MPV : वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) सतत भारतीय बाजारात नवनवीन कार (Maruti Suzuki Car) लाँच करत असते. लवकरच आपली नवीन MPV कार घेऊन येत आहे. मारुतीची ही कार (Maruti Suzuki MPV) 2023 साली लाँच होऊ शकते. मारुती सुझुकीच्या कारमध्ये (Maruti Suzuki New Car) दमदार फीचर्स मिळतील. प्रीमियम उत्पादन असल्याने, … Read more