भारतीय कार बाजारात मारुती सुझुकी लवकरच लॉन्च करणार ‘ही’ पहिली इलेक्ट्रिक कार ! कधीपर्यंत लॉन्च होणार ?
Maruti Suzuki Electric Car : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. यामुळे देशातील अनेक दिग्गज कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा निर्मितीला प्राधान्य दाखवले आहे. अनेक कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या स्थितीला भारतीय कार बाजारात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनी धुमाकूळ घालत आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीच्या सर्वाधिक गाड्या लॉन्च झालेल्या … Read more