Maruti Suzuki Fronx : कमी बजेटमध्ये कार खरेदी करायचीय? मारुतीची ही कार केवळ 50 हजार रुपयात करा खरेदी
Maruti Suzuki Fronx : अनेकांना मार्केटमध्ये लाँच होणाऱ्या शानदार फीचर्स असणाऱ्या कार खरेदी करण्याची इच्छा असते. परंतु या कार महाग असल्याने त्यांना खरेदी करणे अनेकांना शक्य होत नाही. जर तुम्हाला स्वस्तात कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. आता तुम्हाला अवघ्या 50 हजार रुपयात नवीन मारुती सुझुकी फ्रॉन्क्स खरेदी करता येईल. कसे … Read more