Maruti Suzuki Jimny 5-door : ‘या’ 10 गोष्टींमुळे मारुती सुझुकी जिमनी आहे खास, शक्तिशाली इंजिनसह अनेक कारला टक्कर देते; जाणून घ्या कारबद्दल…
Maruti Suzuki Jimny 5-door : मारुती सुझुकी जिमनी या कारला ऑटो एक्सपो 2023 मध्ये भारतीय बाजारपेठेत सादर केले गेले होते. ही एक अशी कार आहे जी महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा यांच्याशी स्पर्धा करते. मात्र मारुती सुझुकी जिमनी या कारमध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्यामुळे ही कार स्वतःचे वेगळेपण दाखवते. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती … Read more