Maruti Suzuki : महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी मारुती तयार करत आहे “ही” दमदार SUV, जाणून घ्या कधी होणार लॉन्च

Maruti Suzuk

Maruti Suzuki : महिंद्रा थार ही सध्या भारतातील एक अतिशय लोकप्रिय एसयूव्ही आहे. या कारच्या चाहत्‍यांची रांग लांबत चालली आहे, परंतु आता असे होऊ शकते की भारतामध्‍ये त्‍याच्‍या मुकुटाला मोठा झटका बसणार आहे, कारण देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी भारतासाठी तिची जिमनी लॉन्‍च करण्‍यासाठी पूर्णपणे तयार आहे. वृत्तानुसार, मारुती सुझुकीच्या मानेसर प्लांटमध्ये … Read more