Maruti Suzuki : मायलेज बाबत आहे सगळ्यांचा बाप! गाडी चालवून थकाल पण पट्रोल संपणार नाही!
Maruti Suzuki : भारतात जर एखादा ग्राहक नवीन कार खरेदी करत असेल तर सर्वात अगोदर तिचे मायलेज आणि किंमत पाहिली जाते. त्यानंतर ती कार खरेदी केली जाते. परंतु, नवीन कार खरेदी केल्यानंतर तिचे मायलेज कमी होते. त्यामुळे वापरकर्त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे आता कोणतीही … Read more