CNG Cars : 4 लाख रुपयांपेक्षा स्वस्त आहेत ‘या’ कार्स, मायलेजही आहे जबरदस्त
CNG Cars : देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel Rate) वाढत आहेत. अनेकजण सीएनजी कार (CNG Car) खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे भारतीय बाजारातही (Indian market) सीएनजी (CNG) कारची मागणी वाढत आहे. या कारच्या किमतीही जास्त आहे परंतु, बाजारात अशाही काही सीएनजी कार आहेत, ज्याची किंमत (CNG Cars Price) 4 लाख रुपयांपेक्षा … Read more