Maruti Alto CNG : खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! 1 लाखांत घरी आणा ‘ही’ कार, मायलेजही आहे…
Maruti Alto CNG : भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी आहे. मारुतीची अल्टो (Maruti Alto) ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.
ही सगळ्यात स्वस्त सीएनजी कार (Alto CNG Car) आहे. ग्राहकांना…