Maruti Suzuki Swift Offer : अशी ऑफर पुन्हा नाही ! मारुती सुझुकी स्विफ्ट मिळतेय खूप स्वस्तात; ऑफर जाणून घ्या

Maruti Suzuki Swift Offer : भारतीय बाजारपेठेतील मारुती सुझुकी ही सर्वात मोठी वाहन विक्री कंपनी आहे. जर तुम्ही मारुतीची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आता तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण या महिन्यात स्विफ्ट हॅचबॅकवर 65,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट LXi आणि AMT व्हेरियंट मारुती सुझुकी स्विफ्ट एलएक्सआय आणि … Read more