मारुती सुझुकी सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला लॉन्च करणार नवीन कार! 30 चं मायलेज अन किंमतही खिशाला परवडणारी
Maruti Suzuki Upcoming Car : मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी. या कंपनीच्या गाड्या कुठंही सहजतेने नजरेस पडतात. ग्रामीण भाग असो की शहरी भाग सर्वत्र या कंपनीच्या गाड्या तुम्हाला पाहायला मिळतील. दरम्यान आता कंपनी आपला पोर्टफोलिओ आणखी स्ट्रॉंग करणार आहे. कारण की पुढल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर मध्ये कंपनीची एक नवीन गाडी लाँच … Read more