Maruti Swift : शानदार मायलेज आणि स्पोर्टी लुक असणारी स्वस्तात खरेदी करता येणार मारुतीची ही कार, कुठे मिळत आहे संधी? पहा
Maruti Swift : मारुती सुझुकी दरवर्षी लाखो कार लाँच करत असते. कंपनीने काही दिवसांपूर्वी स्विफ्ट ही कार आणली होती. कंपनीची प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील सर्वात जास्त विक्री करणारी कार आहे. शानदार मायलेज आणि स्पोर्टी लुकमुळे या करणे ग्राहकांच्या मनावर चांगलेच राज्य निर्माण केले आहे. 8.85 लाखांपर्यंत या कारची किंमत जाते. परंतु तुम्ही आता खूप कमी किमतीत … Read more