Toyota Urban Cruiser Hyryder अवघ्या 25000 रुपयांमध्ये होणार बुक, जाणून घ्या संपूर्ण माहिती 

Toyota Urban Cruiser Hyryder will be booked for just Rs 25000

Toyota Urban Cruiser Hyryder: Toyota ची हायब्रीड SUV Toyota HyRyder मारुती आणि Toyota च्या पार्टनरशिप अंतर्गत तयार करण्यात आली आहे, आणि आता ती डीलरशिप पर्यंत पोहोचली आहे, Toyota ही कार Hyrider या नावाने बाजारात आणणार आहे आणि मारुती तिच्या ब्रँडिंग अंतर्गत मारुती विटारा (Maruti Vitara) लाँच करणार आहे.  टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर लुक आणि फीचर्सटोयोटा अर्बन … Read more