Maruti Electric SUV : जबरदस्त ! मारुतीची ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक SUV देणार तब्बल 500km रेंज ; ‘या’ दिवशी होणार लाँच

Maruti Electric SUV :  भारतीय ऑटो बाजारात सध्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटा राज्य  करत आहे. टाटाकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक इलेक्ट्रिक कार आहे ज्याची ग्राहक मोठ्या प्रमाणात मागणी देखील करत आहे. यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि टाटाला टक्कर देण्यासाठी देशाची सर्वात मोठी आणि लोकप्रिय ऑटो कंपनी मारुती सुझुकी आपली नवीन इलेक्ट्रिक SUV मार्केटमध्ये … Read more

मारुती आणणार नवी Electric Car ! जाणून घ्या काय असेल किंमत

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी लवकरच देशातील इलेक्ट्रिक वाहन बाजारात प्रवेश करणार आहे. दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या क्रेझमध्ये मारुतीही आपला हात आजमावेल.(Electric Car SUV) कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कार उत्पादनाला सुरू केल्याचे वृत्त आहे. ही एक लहान आकाराची SUV कार असेल जी 2024 मध्ये लॉन्च … Read more