Maruti Suzuki : पुढील महिन्यापासून मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार…कंपनीने केली मोठी घोषणा

Maruti Suzuki

Maruti Suzuki : देशातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी पुढील वर्षी जानेवारीपासून पुन्हा एकदा आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहे. वाढती महागाई लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. सध्या कोणत्या मॉडेलवर किती वाढ होणार आहे याची माहिती दिलेली नाही. मारुती सुझुकीने सांगितले की, “गेल्या एका वर्षात कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर … Read more