Share Market Update : देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी ‘भारती एअरटेल’ च्या शेअर्समधून मिळवा ६०% नफा, काय आहेत यामागची कारणे, जाणून घ्या

Share Market Update : शेअर्स बाजारात गुंतवणूक (Investment) करून चांगले पैसे कमवण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने सल्ले घेत असतात, मात्र तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील, तर यावेळी विश्लेषक देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी (Telecom company) भारती एअरटेलचे (Bharti Airtel) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. भारती एअरटेलचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल … Read more