20 वर्षांचा संसार तुटणार?, बॉक्सर मेरी कोमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव; घटस्फोटाच्या चर्चा वाढल्या

Mary Kom divorce Rumors | भारताची प्रख्यात महिला बॉक्सर मेरी कोम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बदलाशी संबंधित आहे. सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे की मेरी कोम तिचा पती करंग ओनलरपासून घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. या दाव्यांमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, कारण त्यांच्या विवाहाला 20 वर्षांहून … Read more