Animal Care : पशुपालकांनो, गाई-म्हशीना होणारा कासदाह रोग आहे घातक ! अशा पद्धतीने काळजी घ्या, नाहीतर…
Animal Care : भारतात पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पशुपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याचा आहे. मात्र असे असले तरी पशुपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पशुंचे आरोग्य अबाधित राखणे आवश्यक ठरते. गाई म्हशींना वेगवेगळे आजार होत असतात. या आजारामुळे पशुपालक शेतकरी बांधवांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. कासदाह हा देखील असाच एक आजार असून हा … Read more