Matheran E-Rickshaw : माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्याची मागणी
Matheran E-Rickshaw : माथेरान ई-रिक्षासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची त्यांच्या दालनात सामाजिक कार्यकर्ते तसेच याचिकाकर्ते सुनील शिंदे यांनी भेट घेऊन ई-रिक्षासंदर्भात सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर चंदने उपस्थित होते. ब्रिटिश काळापासून माथेरानला मानवी हातरिक्षांचा वापर अंतर्गत वाहतुकीसाठी होत आहे. हातरिक्षा ही अमानवीय प्रथा आहे. पिढ्यान् पिढ्या अनेक कुटुंबे हा व्यवसाय करत … Read more