PPF : आता मॅच्युरिटी कालावधीनंतरही चालू राहील पीपीएफ खाते, कसे ते जाणून घ्या..
PPF : जर तुम्हीही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) म्हणजेच पीपीएफमध्ये गुंतवणूक (Investment in PPF) करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पीपीएफ खात्यात (PPF Account) गुंतवणूक करत असताना नियम माहित असणे गरजेचे आहे. आता मॅच्युरिटी कालावधीनंतरही (Maturity period) पीपीएफ खाते सुरू राहू शकते, पीपीएफ वाढवण्याचे नियम अनेकांना माहित नसतात. तुम्ही … Read more