Monkeypox : चिंता वाढली ! भारतात ह्या ठिकाणी आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण…
Monkeypox : सध्या मंकीपॉक्स (Monkeypox) या विषाणूने भारतात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत (Delhi) मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण (Patient) आढळून आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने कोणताही परदेशी प्रवास (Foreign Travel) केला नाही. या रुग्णाला दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलजेमध्ये (Maulana Azad Medical College) दाखल करण्यात आले आहे. कोणताही प्रवास इतिहास नसलेल्या 31 वर्षीय पुरुषाला … Read more