शिर्डीकरांवर धोक्याची घंटा ! परदेशातून आलेल्या अतिरेक्यांनी शिर्डीत केली रेकी
अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- जगविख्यात असलेलं नगर जिल्ह्यातील शिर्डी हे देवस्थान येथे जगभरातून भाविक दर्शनसाठी येत असतात. आता नुकतेच या देवस्थानाबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी आतंकवादी संघटनेच्या माध्यमातून दुबईवरून आलेल्या आरोपींंनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली गुजरात एटीएसला दिली आहे. त्यामुळे सदरील प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महाराष्ट्र एटीएस बरोबरच साई … Read more