या गावाने चेरापुंजीला टाकले मागे, विक्रमी पावसाची नोंद

Maharashtra Rain Alert By IMD

Maharashtra news : देशातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून चेरापुंजीची ओळख आहे. मात्र, त्याच गावाशेजारी मेघालयमधील खासी हिल्स जिल्ह्यातील मौसीनराम या गावाने आता यावर आपला ठसा उमटविला आहे. चेरापुंजीला त्याने मागे टाकले आहे. गेल्या २४ तासात चेरापुंजी येथे ९७२ मिमी तर मौसीनराम येथे १ हजार ३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही दोन्ही ठिकाणे एकमेकांच्या … Read more