Maxima Max Pro Samurai Launch : भारतात Maxima ने लॉन्च केले अनोखे स्मार्टवॉच, पहा किंमत, फीचर्स

Maxima Max Pro Samurai Launch : जर तुम्हाला एक नवीन तसेच तगडे स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर आता ही संधी तुमच्यासाठी आलेली आहे. कारण Maxima ने बाजारात Maxima Max Pro Samurai हे नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. Maxima Max Pro Samurai लॉन्च किंमत जाणून घ्या नवीन मॅक्स प्रो समुराईच्या सर्वात वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे सुधारित कॉल … Read more