अबकी बार फिर योगी सरकार ! उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलले, योगी आदित्यनाथ आघाडीवर

Assembly Election Results 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागत आहे. सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता हळूहळू कोणत्या राज्यात कणांचे सरकार सत्ता स्थापन करणार हेही स्पष्ट होताना दिसत आहे. उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) मध्ये सर्वाधिक जागांवर आघाडीवर असलेला पक्ष हा भाजप (BJP) ठरला आहे. भाजपने २७२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दोन नंबरला सपा हा … Read more