महानगरपालिका हद्दीतील 0 ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना 100 टक्के डोस देणार; महापौर शेंडगे

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार 27 फेब्रुवारी 2022 च्या अनुषंगाने महापौर शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीत महानगरपालिका हद्दीतील 0 ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना रविवार, 27 फेब्रुवारी 2022 रोजी पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे, अशा … Read more

महापौर म्हणतात: बुस्टर डोस घेऊन कोरोनापासून बचाव करावा!

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉनसह कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेत त्यावर केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यांच्या निदर्शनानुसार नगर मनापाच्यावतीने आरोग्य विभाग सक्षम करण्यात आला असून, वाढत्या पेशंटची संख्या पाहता आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यादृष्टीने तयार केलेली आहे. … Read more

कचर्‍यासाठी मनपाकडून बुरूडगाव डेपो ऐवजी पर्यायी जागेचा शोध सुरू

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  संपूर्ण नगर शहराचा कचरा बुरूडगाव डेपोमध्ये आणला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. शहरातील संपूर्ण कचरा बुरूडगावमध्ये न टाकता पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी दिला होता. यामुळे आता मनपाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.(AMC News) बुरूडगावच्या ग्रामसभेत महापालिकेला शहरातील कचरा बुरूडगाव डेपोत टाकू न … Read more