फक्त तूच रे भावा…! एमबीएचे शिक्षण घेऊन शेतीकडे वळला; या पिकाची लागवड केली आणि लखपती झाला
अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Krushi news :-देशातील नवयुवक शेतकरी (Young farmers) एकीकडे उच्च शिक्षण घेऊन पाच आकडी पगार कमवण्याचे स्वप्न बघतो तर दुसरीकडे असेही काही नवयुवक आहेत जे उच्चशिक्षित असूनही शेतीकडे वळू लागले आहेत आणि शेती क्षेत्रातून चांगला बक्कळ नफा कमवीत आहेत. अनेक शेतकरी पुत्र शेती तोट्याची असा आव आणत शेती मधून पळ … Read more