MC Stan : एमसी स्टॅन बनला भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गायक! एआर रहमान सारख्या दिग्गजांना टाकले मागे
MC Stan : बिग बॉस 16 चा विजेता आणि लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय गायक बनला आहे. बिग बॉस 16 मध्ये जाण्याअगोदरपासून एमसी स्टॅन हा खूप लोकप्रिय होता. मात्र त्याने बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिकल्यानंतर तो खूपच लोकप्रिय झाला आहे. बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिंकल्यापासून तो सर्वत्र खूपच फेमस झाला … Read more