Health Marathi News : तुम्हाला किती बुद्धी आहे कसे चेक कराल? अशी करा तुमच्या हुशारपणाची चाचणी
Health Marathi News : लोक बुद्धिमत्तेचे मोजमाप (measure of intelligence) मुख्यतः IQ (Intelligent Quotient) द्वारे करतात. यामध्ये तुमची लक्षात ठेवण्याची क्षमता, तर्क किंवा समस्या (problem) सोडवण्याचा मार्ग कळतो. अनेक शास्त्रज्ञांचा (scientists) असा विश्वास आहे की केवळ एका प्रकारच्या चाचणीने माणूस किती हुशार आहे हे सिद्ध करू शकत नाही. बुद्धिमत्ता निश्चित करण्यासाठी अनेक घटक आहेत. बुद्धिमत्तेचे … Read more