Vivo Mobiles : 50MP कॅमेरासह येतायेत Vivoचे जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन फीचर्स

Vivo Mobiles : Vivo सध्या आपली नवीन स्मार्टफोन सीरीज Vivo V25 लॉन्च (Launch) करण्याच्या तयारीत आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी दोन नवीन स्मार्टफोन्स – Vivo V25 आणि Vivo V25 Pro भारतात लॉन्च करणार आहे. येत्या काही आठवड्यांत या दोन्ही हँडसेटची एंट्री भारतात होईल, असा विश्वास आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी हे हँडसेट जुलैच्या मध्यात लॉन्च करू शकते. … Read more