Oneplus Smartphones : वनप्लसचा धमाका! 48MP कॅमेरा असलेला स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च, किंमत फक्त आहे इतकी….

Oneplus Smartphones : वनप्लसने (OnePlus) आपला नवीनतम स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड एन 300 (OnePlus Nord N300) लाँच केला आहे. हे OnePlus Nord N200 5G ची पुढील आवृत्ती म्हणून सादर करण्यात आले आहे. त्याची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 810 5G (MediaTek Dimensity 810 5G) चिपसेट देण्यात आला आहे. OnePlus … Read more