Technology News Marathi : आज Oppo लॉन्च करतोय जबरदस्त स्मार्टफोन, फीचर्स, किंमत जाणून घ्या

Technology News Marathi : चिनी स्मार्टफोन निर्माता Oppo आज (8 जून) भारतात त्यांचे मिड-रेंज डिव्हाइस (Mid-range device) K10 5G लॉन्च (Launch) करणार आहे. हा फोन आज दुपारी १२ वाजता एका ऑनलाइन कार्यक्रमात सादर केला जाईल. पण लॉन्च होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला या फोनशी संबंधित सर्व माहिती येथे देत आहोत Oppo K10 5G चे डिझाइन Oppo ने … Read more