Technology News Marathi : ओप्पोचा धमाकेदार फोन लॉन्च ! 8GB रॅम सह जाणून घ्या इतर महत्वाचे फीचर्स
Technology News Marathi : Oppo A57 लवकरच भारतात लॉन्च (Launch) होण्याची शक्यता आहे. हा हँडसेट थायलंडमध्ये (Thailand) ओप्पोने यापूर्वी लॉन्च केला आहे आणि भारतीय मॉडेलमध्येही अशीच वैशिष्ट्ये (Features) असण्याची अपेक्षा आहे. या परवडणाऱ्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 SoC 8GB पर्यंत RAM सह जोडलेले आहे. या फोनची लीक किंमत आणि फीचर्सशी संबंधित प्रत्येक तपशील जाणून घेऊया: … Read more