Medicinal Plant Farming : ‘या’ औषधी वनस्पतीची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल! लागवडीची पद्धत जाणून घ्या

medicinal plant farming

Medicinal Plant Farming : कोरोना महामारी च्या काळापासून औषधी वनस्पतींना (Medicinal Crops) बाजारात मोठी मागणी आली आहे. आता औषधी वनस्पतींची शेती (Farming) देखील आपल्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. औषधी वनस्पतींची शेती (Agriculture) देखील शेतकऱ्यांना (Farmer) विशेष फायद्याची ठरत आहे. गिलोय (Giloy Crop) ही देखील एक प्रमुख औषधी वनस्पती आहे. या औषधी वनस्पतीची शेती (Giloy Farming) … Read more