Basil Farming : शेतकरी मित्रांनो लखपती बनायचं का? मग करा या पिकाची शेती आणि बना मालामाल
अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- भारत एक शेतीप्रधान देश (Agricultural country) आहे, कारण की देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या केवळ आणि केवळ शेती क्षेत्रावर (Agricultural Sector) अवलंबून आहे. देशातील बहुसंख्य लोक आपला उदरनिर्वाह शेती व शेतीशी निगडित व्यवसायावर करीत आहेत. यामुळे देशाची जीडीपी सुधारण्यासाठी शेतीक्षेत्र पुढे आणणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात … Read more