NCL Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी; येथे सुरु आहे भरती !
NCL Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. जे उमेदवार येथे अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी 16 व 17 ऑगस्ट 2023 पर्यंत (पदांनुसार) अर्ज सादर करावेत. भरती अधिसूचनेनुसार “प्रोजेक्ट … Read more