Parents Tips : वयात येताना मुलींमध्ये होतात हे बदल, चुकूनही करू नका ‘या’ चुका
Parents Tips : ठराविक वयानंतर प्रत्येकांमध्ये बदल (Change) होतो. शारीरिक (Physical) आणि मानसिकरित्या (Mental) हा बदल होत असतो. त्यामुळे शरीरातील हे बदल समजून घेतले पाहिजे. वयात येताना मुलींमध्ये स्तनाचा आकार वाढतो. परंतु बदलत्या काळानुसार मुलींमध्ये अकाली यौवनाची अनेक प्रकरणे पाहायला मिळत आहेत. यासाठी पालकही अनेकदा डॉक्टरांकडे जातात. असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यात एका पालकाने डॉक्टरांना … Read more