Health Tips : तुम्हालाही चांगली झोप येत नाही का? ‘हे’ उपाय केल्यास चांगली झोप

Health Tips : चांगल्या आहारासोबतच (Good diet) पुरेशी झोपही (Sleep) महत्त्वाची आहे. बऱ्याच जणांना अंथुरणावर पडताच झोप येते तर काहींना तासन् तास झोपच येत नाही. पुरेशी झोप न झाल्याने त्याचा परिणाम (Effect) संपूर्ण दिवसावर होतो. निरोगी शरीरासाठी चांगली झोप गरजेची आहे. पुरेशी झोप न मिळाल्याने त्याचा आरोग्यावर (Health) परिणाम होतो. स्वभावात चिडचिडेपणा (Irritability) येऊ लागतो. … Read more