बापरे! अहिल्यानगरमध्ये रक्तदाब वाढवणाऱ्या औषधाचा नशेसाठी केला जातोय वापर, औषध विक्री करणाऱ्या दोघांना अटक
Ahilyanagar Crime: अहिल्यानगर- शहरात रक्तदाब वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटरमाइन सल्फेट या औषधाची तस्करी आणि नशेसाठी वापर होत असल्याचा गंभीर प्रकार कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. माळीवाडा परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून या औषधाच्या सात बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणामुळे शहरात औषधांच्या अवैध व्यापाराचे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त … Read more