भले शाब्बास पोरी…! शेतकऱ्याच्या पोरीचा लॉस एंजिलीसमध्ये विक्रम! 9 मिनटात 3 हजार मीटर धावत नॅशनल रेकॉर्ड केलं नावावर
Success Story: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील (Farmer) पारुल चौधरी हिने लॉस एंजेलिसमधील साऊंड रनिंग मीटमध्ये राष्ट्रीय विक्रम केला आहे. पारुल चौधरी महिलांच्या 3000 मीटर स्पर्धेत 9 मिनिटांपेक्षा कमी वेळ घेणारी देशातील पहिली अॅथलीट ठरली आहे. शेतकऱ्याच्या पोरीने (Farmer Daughter) केलेला हा विक्रम निश्चितच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. पारुलने शनिवारी रात्री साऊंड … Read more