मर्सिडीज-बेंझ AMG EQS 53 इलेक्ट्रिक कार लॉन्च: एका चार्जे मध्ये ५८६ किमी चालते.

Mercedez Benz AMG EQS 53: मर्सिडीज-बेंझ इंडियाने बुधवारी AMG EQS 53 परफॉर्मन्स इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) लाँच केली. एका चार्जवर याला 529-586 किमीची रेंज मिळेल.कारची टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे आणि ती फक्त 3.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते.हे गेल्या वर्षी जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आली होती. EQC नंतर ही … Read more