Mercedes-Benz Car : मार्केटमध्ये खळबळ ! मर्सिडीज-बेंझच्या ‘ह्या’ दोन जबरदस्त 7 सीटर SUV ची भारतात एन्ट्री ; रेंज पाहून व्हाल तुम्ही थक्क

Mercedes-Benz Car : भारतासह जागतिक बाजारात आपली एक वेगळीच ओळख निर्माण करणारी ऑटो कंपनी मर्सिडीज-बेंझने आज भारतात मोठा धमाका केला आहे. मर्सिडीज-बेंझने आज भारतीय ऑटो मार्केटमध्ये दोन दमदार कार्स लाँच केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने दोन 7 सीटर SUV Mercedes GLB आणि Mercedes EQB लाँच केली आहे. तुम्ही देखील यापैकी एक खरेदीचा विचार करत … Read more