Gold Price Update : सोने – चांदी खरेदी करण्याची संधी ! किंमतीबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या आजचे ताजे दर

gold-price-8-1578913010-1613022340-1633071974-1640342156

Gold Price Update : सोने व चांदी खरेदी करण्याची हौस सर्वाना असते. विशेषतः महिला दागदागिने (Jewelry) खरेदीकडे (purchase) अधिक भर देतात. त्यामुळे आता तुम्हाला सोने खरेदी करण्याची संधी (Opportunity) असून सोन्याचे नवीन दर जाहीर झाले आहेत. या व्यापारी आठवड्याच्या (Merchant Week) पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्यासोबत चांदी पुन्हा एकदा स्वस्त झाली आहे. शुक्रवारी सोने … Read more