Posted inताज्या बातम्या

Diwali 2022 : यंदा कधी आहे धनत्रयोदशी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धती

Diwali 2022 : प्रत्येक वर्षी दिवाळीच्या (Diwali) एक दिवस अगोदर धनत्रयोदशी (Dhantrayodashi) हा सण साजरा (Celebrated) केला जातो. अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. या दिवशी नवनवीन वस्तू खरेदी (Purchase) करण्याची परंपरा आहे. हा सण संपत्ती आणि समृद्धी (Prosperity) देणारा मानला जातो. धनतेरसचे महत्व हिंदू धर्मात धनत्रयोदशीला खूप महत्त्व (Importance of Dhantrayodashi)आहे. असे मानले जाते की […]