Jeep Car Price : काय सांगता ! ‘ह्या’ 2 नवीन SUV बाजारात देणार थेट Fortuner ला टक्कर ; खरेदीसाठी मोजा फक्त ‘इतके’ पैसे
Jeep Car Price : भारतीय बाजारात आज सर्वात लोकप्रिय असणारी एसयूव्ही म्हणजे Fortuner होय. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात आज Fortuner ला दमदार फीचर्स आणि उत्तम मायलेजमुळे तसेच जबरदस्त लूकमुळे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात Fortuner ला टक्कर देण्यासाठी जीप इंडियाने Meridian X आणि Upland Special Edition लाँच केले आहे. तुमच्या … Read more