विशाल !! मुझे भगा के ले जाना, सोशल मीडियावर नोटेवरील प्रेमपत्र चर्चेचा विषय; मात्र नेटकऱ्यांनी केल्या भलत्याच कंमेंट्स
मुंबई : सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेक चांगली कामे मार्गी लागतात. सध्या आधुनिक जगात सर्वजण सोशल मीडियाशी निगडित असतात, त्यामुळे दररोजच्या आजूबाजूच्या हालचाली सहज समजतात. अशाच एका प्रेयसीने पत्राच्या (Letter) माध्यमातून प्रियकराला संदेश (Messege) देण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणीने नोटेवरती विशाल (Vishal) मला घेऊन जा असे म्हटले आहे. मात्र हे पत्र सध्या सोशल … Read more