WhatsApp : दिलासा .. व्हॉट्सॲपवर आता ‘तो’ स्क्रीनशॉट घेता येणार नाही; कंपनी आणणार नवीन फीचर
WhatsApp : व्हॉट्सअॅप (WhatsApp) एकदा दिसणार्या ‘व्यू वन्स मेसेज’चे स्क्रीनशॉट (screenshots) घेण्यावर बंदी घालणार आहे. यासाठी इन्स्टंट मेसेजिंग कंपनी (instant messaging company) लवकरच एक नवीन फीचर (feature) आणणार आहे. मेटा-मालकीच्या (Meta-owned) व्हॉट्सअॅपने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की, नवीन फीचर सादर केल्यामुळे, कोणीही ‘व्यू वन्स मेसेज’ श्रेणीतील संदेशांचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. मार्क झुकरबर्गने नवीन … Read more